Marathi news bollywood – पुष्पा बॉक्स ऑफिस कलेक्शन अल्लू अर्जुनचा दबदबा, 49व्या दिवशीही कमाईचा धडाका

marathi news bollywood

Marathi news bollywood: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना यांच्या प्रमुख भूमिका असलेली दक्षिणेतील सुपरहिट चित्रपट *पुष्पा 2* ने प्रेक्षकांवर जबरदस्त प्रभाव पाडत बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी केली आहे. हा चित्रपट 5 डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आणि त्यानंतर दीड महिना उलटला, तरीही त्याची कमाई थांबायचं नाव घेत नाहीये. पुष्पा 2′ ने मोडले अनेक रेकॉर्ड्स: अल्लू अर्जुनच्या … Read more

आठवा वेतन आयोग संपूर्ण माहिती..

८ व्या वेतन आयोगाबद्दल सविस्तर माहिती: भारतातील सर्व कर्मचार्‍यांसाठी महत्त्वाची बातमी अथवा वेतन आयोग हा सरकारी कर्मचारी, शिक्षण, सुरक्षा दल आणि इतर सेवांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी एक महत्त्वपूर्ण विषय आहे. वेतन आयोगाचे उद्दिष्ट सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य फायदे देशाच्या आर्थिक परिस्थितीनुसार सुधारण्याचे आहे. भारतात आतापर्यंत सात वेतन आयोग लागू झाले आहेत, आणि ८ व्या … Read more

वाल्मिक कराडच्या सूनेने दिला देशमुख कुटुंबाला व पोलिसांना कडक इशारा:

वाल्मिक कराडची सून संतापली, देशमुख कुटुंबाला सुनावलं, पोलिसांना कडक इशारा: बीड, परळी: संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे पाऊल पोलीस प्रशासनाने उचलले असून त्याच्यावर मकोकाअंतर्गत गुन्हाही दाखल होणार आहे. खंडणी प्रकरणात याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे तर देशमुख खून प्रकरणात त्याचा ताबा गुन्हे अन्वेषण विभागाने मागितलेला आहे. … Read more

मुंबई ते नागपूर प्रवासाचे स्वप्न साकार, फडणवीस सरकारचा ड्रीम प्रकल्प अखेर पूर्णत्वास

मुंबई ते नागपूर प्रवासाचे स्वप्न साकार. फडणवीस सरकारचा ड्रीम प्रकल्प अखेर पूर्णत्वास, १६ तासांचा प्रवास आता फक्त ८ तासांत अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, प्रवासाचा वेळ निम्म्यावर आणणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग फेब्रुवारीच्या अखेरीस सर्वांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विकासाला नवा वेग देणारा हा महामार्ग नागपूर ते मुंबई प्रवास केवळ ८ तासांत शक्य करणार आहे. … Read more

Exit mobile version