अभिषेकच्या वादळाने इंग्लंडची टीम उध्वस्त, भारताने 13व्या ओव्हरमध्ये पहिला T20I जिंकला
Marathi news in marathi IND vs ENG 1st T20I: ईडन गार्डन्स मैदानावर अभिषेक शर्माने फटकेबाजी करत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताला 7 विकेटने विजयी केलं. अभिषेकच्या या वादळी खेळीपूर्वी भारतीय गोलंदाजांनी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या टॉस जिंकून घेतलेल्या फिल्डिंगच्या निर्णयाला योग्य ठरवत इंग्लंडला फक्त 132 धावांवर गुंडाळलं. भारताने प्रत्युत्तरात 43 चेंडू राखून सामना जिंकत 5 … Read more