“हेलबॉय: द क्रोक्ड मॅन – २०२४ चा सुपरहिरो हॉरर चित्रपट लवकरच ओटीटीवर!”

हेलबॉय

२०२४ सुपरहिरो हॉरर फिल्म – हेलबॉय: द क्रोक्ड मॅन सुपरहिरो हॉरर चित्रपट हेलबॉय: द क्रोक्ड मॅन लवकरच भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. डार्क हार्स कॉमिक्सच्या प्रसिद्ध कॅरेक्टर हेलबॉयवर आधारित हा चित्रपट संपूर्ण फ्रँचायझीचा रीबूट आहे आणि तो माइक मिग्नोलाच्या गडद आणि रहस्यमय कथांवर आधारित आहे. ब्रायन टेलर दिग्दर्शित आणि क्रिस्टोफर गोल्डन यांच्या सहलेखन असलेल्या … Read more